आई श्री जानकी दुर्गेश्वरी यांचा पुण्यतिथी उत्सव श्री भवानी शंकर महारुद्र रामेश्वर महादेवांच्या कृपेकरून
गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ चैत्र शुद्ध नवमी, श्री रामनवमी या शुभ तिथीला आयोजित करण्याचे
योजिले आहे.
सवाष्णी पूजन व कुमारिका पूजन, हवन, श्री जानकी दुर्गेश्वरी आईवर महामस्तकाभिषेक करण्याचे योजिले आहे.
तरी पण समस्त जानकी परिवारातर्फे श्री जानकी दुर्गेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा सोहोळा संपन्न होत आहे.
सर्व जानकी भक्तांना नम्र आवाहन.
ट्रस्टला विविध कामे हाती घ्यायची आहेत आणि त्यासाठी आर्थिक मदतीची जरुरत आहे.
ज्या भक्तांना शक्य होत असेल आणि जेवढे शक्य होत असेल त्यांनी आर्थिक मदत करावी.
ट्रस्ट चे बँक डिटेल्स खालील प्रमाणे.
Account No: 1609102000010238
Bank : IDBI Bank
Branch: Kalwa Kharigaon
IFSC Code : IBKL0001609
You can click on Scanner to Pay Now or copy paste our UPI Id: